Good Night Marathi Messages For Whatsapp
नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत Good Night Marathi msg, Good Night Marathi Messages, Good Night Marathi Status आणि Good Night Marathi Images, Good Night Marathi SMS च एक भन्नाट Collection.
Smartphone वापरणाऱ्या बहुतांश लोकांना, रात्री झोपण्या आधी आपल्या मित्रांना, मैत्रीणींना, आपल्या भावा -बहिणीला Good Night Message पाठवायची सवाई असते. असे केल्याने एक मकान मधले प्रेम वाढणे. जरी आपण लांब असलो तरी फक्त एक Good Night Marathi Message सुद्धा पुरेशा असतो, समोरच्या व्यटकीला पटवून द्याल कि त्याच आपल्या आयुष्यात खूप मोठ्ठ स्थान आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीची काळजी आहे.
आम्ही आपल्याला वाचन देतो कि आपल्याला अश्या Good Night Marathi msg, Good Night Marathi Messages, Good Night Marathi Status आणि Good Night Marathi Images, Good Night Marathi SMS चा कधीच तुटवडा होणार नाही आणि आपण असेच दार रात्री आपल्या प्रिया जणांना Good Night Message पाठवत राहा.
Best Good Night Marathi Msg | Top Good Night Marathi SMS
मी काल रात्री बघितलेल्याकाही ब्रेकिंग न्युज.....१. मुली आणी सर्व महिला आतापार्लर ला कधीच जाणार नाहीत.....२. बायका खरेदी वरबहिष्कार टाकणार.....३. सास बहुच्यासिरिअल्स बंद होणार.....४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्याबॉय-फ्रेंडला मिसकाल नकरता कॉल करणार.....अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो... तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का...?नाही ना?मग झोपा आता म्हणजे पडेल...स्वप्न हो..शुभ रात्री !!
रात्रीला मी म्हंटल ,अग जरा हळू चालत जा ,झोप लागलीय नुकतीचचंद्राला आता कुठे ,जरा कमी ठुमकत जा..........साखरझोपेत पहाटेच्यास्वप्ने त्याला पाहू देवूनप्रीतीचा शिंपडत रंगस्वप्नांना थोडं त्याच्याफुलवत जा .................. रुप पाहून चांदण्याचंपडलेली भूल त्यालाआभाळाला दाखवूनत्यालाही थोडसंमनी खुलवत जा .......तू समोर असतानाअंधारालाही मनचं थोडंलाजत का होईना पणकांही बोलू देत जा .....यायच्या आधी पुरवाईसाज तुझा उतरूनरूप तुझं साजिरंपहाटेच्या दवात तूथोडं निरखून जा ..........
मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान....शुभ रात्री सवय.. आहे..तुझी वाट पहाण्याची...तू येणार नसताना ही...
सवय... आहे...तुझ्याशी गप्पा मारण्याची...तू ऐकत नसता नाही...सवय...आहे...तुला पहात बसण्याची..तू समोर नसताना ही..सवय...आहे...रोज रात्री तुझ्या एकाsms ची वाट बघण्याची...तो येणार नसताना ही...सवय..आहे...मन मारून झोपण्याची...झोप येणार नसताना ही...सवय...आहे...अशा कित्येक सवयीसोबत घेउन जगण्याची...तुझ्याशिवाय जगणंशक्य होत नसताना ही...शुभ रात्री...
क्षणभर डोळे बंदकरून विचार करावा.....तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल.....आयुष्यात आपल्यालानक्की कुठली व्यक्तीआवडते हे ठरवायचंअसेल ना तर क्षणभरडोळे बंद करून विचारकरावा.....तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल.....कारण..उघडे डोळे ना धोका देतात.....उघड्या डोळ्यांनाफक्त वरवरच दिसतं.....तर बंद डोळ्यांनाआतलं दिसतं.....उघड्या डोळ्यांनाफक्त चेहरे दिसतात....बंद डोळ्यांना कोणाचाचेहरा दिसत नाही.....बंद डोळ्यांना फक्त खूप गरजअसतांना साथ देणाऱ्या त्याहाथांचा स्पर्शच कळतो.....उघड्या डोळ्यांना फक्तभौतिक सौंदर्य आणिभौतिक सुखं दिसतं.....बंद डोळ्यांना भावनिक साथदिसते..अन आयुष्याच्या प्रवा-सात ही साथ जास्त महत्वाचीअसते.....उघडे डोळे फक्त बघतात..म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..बंद डोळे 'अनुभवतात'...म्हणूनते नेहमी खरे ठरतात..
कधी कधी वाटत कि,आपण उगाचच मोठे झालो.कारण तुटलेली मनंआणि अपुरी स्वप्नंया पेक्षातुटलेली खेळणी आणिअपुरा गृहपाठ खरच खुपचांगला होता...झोपेत पडलेली स्वप्नेकधी खरी होत नसतात ,पण ती स्वप्ने खरीहोतात ज्यासाठी तुम्हीझोपणे सोडून देता...(शुभ रात्री )
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.
Free Download Good Night Marathi Images
मंद गतीने पाऊले उचलतचांदण्यांचा प्रवास सुरु झाला,..दडला होता ढगात हा चंद्रपदरात जसा मुखचंद्र लपलेला..
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो..तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते..त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....ही भावना जास्त भयंकर असते....प्रयत्न करत रहा.... गुड नाइट
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !!!! शुभ रात्री !!
पाऊस यावा पणमहापूरा सारखा नको...वारा यावा पणवादळा सारखा नको...आमची आठवण काढा पण......आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....शुभ रात्रि...
चांदण्या रात्री आकाशाकडेबघुन ढगांच्या पलीकडे जगपहावं ।..कुशित घेउन तारे मोजावे....वाटावं असं कोणीतरी असावं ।..धग धगत्या आयुष्यातविसावा घ्यावा ज्वलंतजिवनाचं चित्र निर्माण करावं....हातात हात घेउन चालतराहावं असं कोणीतरी असावं ।..ओलावलेल्या पापण्यांच्याकडा पुसून थेट ह्रुदया पर्यंतपोचावं ।..असं नक्षत्रासारखंकोणीतरी असावं ।
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,......साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..गुड नाईट
उष:काल होता होता काळरात्र झालीचला आता झोपू आपण फार रात्र झाली
येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे... शुभ रात्री... गोड स्वप्ने पहा
Beautiful Good Night Marathi Messages & Status
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत...चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका .. कारण सारे जग विश्रांती घेत असताना....कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे .....शुभ रात्री
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातातरात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतातशुभ रात्री
सुंदर लाटेवर भाळूनसूर्य तिच्याकडे आकर्षिलादिवसाची खूपआश्वासने देऊनरात्री मात्र फितूर झालाते जाऊदे तू झोप आतगुड नाईट
आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,कधी ना कधी हरावच लागतं...आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,कधी न कधी मरावच लागत...सुखत निद्रा...!!!
आठवणी या अशा का असतात ..ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..नकळत ओंझळ रीकामी होते ..आणी ...मग उरतो फक्त ओलावा ..प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
झोपेत पडलेली स्वप्नेकधी खरी होत नसतात ,..पण ती स्वप्ने खरीहोतात ज्यासाठी तुम्हीझोपणे सोडून देता...(शुभ रात्री )
¸.•*फुलांचा इतिहास`*•.¸.•* ¸.•*´♥`*•.¸ `*•.¸¸.•* कळ्यांनी लिहला `*•.¸.•*¸.•*¸.•*´♥`*•.¸`*•.¸¸.•*राञीँचा इतिहास`*•.¸¸.•* ¸.•*´♥`*•.¸`*•.¸`*•.¸.•*चाँदण्याँनी लिहला`*•.¸¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸¸.•* ¸.•*चांदण्या रात्री`*•.¸`*•.¸.•* ¸.•*´´तुझी साथ```*•.`´*•.¸¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸¸.•* ¸.सर्वाना शुभ रात्र`*•.´*•.
कृपया लक्ष द्या ...♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेसथोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वरयेत आहे तरी सर्वांना विनंती आहेकि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयारराहावे !!आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥♥ !! शुभरात्री !! ♥
अंतिम टीप : मित्रांनो आपल्याला जर खरंच हे Good Night Marathi Messages, Images आणि SMS आवडले असतील तर आम्हाला तसे Comment Box मध्ये लिहून नक्की कळवा. आपल्याकडे सुद्धा असेच भन्नाट आणि सुंदर Good Night Message असतील तर आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद !
























0 comments:
Post a Comment