Diwali Wishes & Greetings in Marathi
दिवाली हां भारत देशाचा सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण सन आहे. प्रत्येक वर्षी अति उत्साहात साजरा केला जातो. ह्या वर्षी दिवाळी च्या सणाला १४ नोव्हेंबर २०२० पासून सुरवात होत आहे. प्रत्येक जण ह्या दिवशी आपल्या जवळीक लोकांना दिवाळी च्या शुभेच्या देत असतो. आआम्ही आपल्या साठी ह्या खास दिवाळीच्या सना साठी घेऊन आलो आहोत Happy Diwali Message in Marathi, Happy Diwali Wishes in Marathi, Diwali Status in Marathi, Diwali Marathi SMS जे आपण पल्या प्रिया लोकांना Whatsapp किंवा Facebook वर पाठवू शकता.
Best Diwali Messages in Marathi For Friends & Family
वसुबारस !गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
![]() |
| Diwali Status in Marathi |
धनत्रयोदशी !धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
नरकचतुर्दशी !सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळआपल्याला लाभो !!आपल्याकडून नेहमी सत्कर्मघडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
![]() |
| Happy Diwali Message in Marathi |
लक्ष्मिपुजन !लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्तहोवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्यआपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !
![]() |
| Diwali Marathi SMS |
भाऊबीज !जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे !भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे !
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,शुभ दिपावली!
ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या लोकांसाठी खास,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
पहीला दिवा आज लागला दारी,सुखाची किरणे येई घरी,पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,दिपावली सारख्या मंगल प्रसंगीतुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.शुभ दिपावली!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.शुभ दिपावली!
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाटअभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाटलाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताटपणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
पहिला दिवा लागेल दारी,सुखाचा किरण येईल घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे पण वाचा : Attitude Status in Marathi
आपल्या प्रिया लोकांना पाठवा दिवाळीच्या सुंदर शुभेच्छा
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैवगोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचेआशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
![]() |
| Diwali Greetings |
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस,हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशीसाजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. वसुबारसच्या तुम्हाला अlणितुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा
आनंदाची मुक्तहस्तपणेउधळण करते ही दिवाळीआप्तजणांच्या गाठीभेटीघडवून आणते ही दिवाळीसर्वाना एकत्र जमवूनप्रेम वाढवते ही दिवाळीईवल्या ईवल्या पणत्यांनीउजळून टाकते ही दिवाळीसुंदर सुंदर आकाशदिव्यानीप्रकाशमय करते ही दिवाळीलहानांसाठी मजाच मजाघेऊन येते ही दिवाळीखमंग फराळाचा आस्वादघ्यायला देते ही दिवाळीभेटवस्तू आणि भेटकार्डांचीदेवाणघेवाण घडवते ही दिवाळीअशी सर्वांचा आनंदद्विगुणीत करते ही दिवाळीतेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांनादिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा :)
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,आली आज पहिली पहाट,पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,उजळेल आयुष्याची वहिवाट !!,शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
उत्कर्षाची वाट उमटलीविरला गर्द कालचा काळोख…क्षितिजावर पहाट उगवली,घेऊनिया नवा उत्साह सोबत...दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या लोकांसाठी खास,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी दिव्यांची आरास,अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,आनंद बहरलेला सर्वत्र,आणि हर्षलेले मन,आला आला दिवाळी सण,करा प्रेमाची उधळण…
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी अशी खास,तिच्यात लक्ष्मीचा निवास…फराळाचा सुगंधी वास,दिव्यांची आरास…मनाचा वाढवी उल्हास,अशा दिवाळीच्या शुभेच्छा…तुमच्यासाठी खास !!हि दिवाळी तुम्हा सर्वांनासुखसमृध्दीची, भरभराटीची,आनंदाची जावो…* शुभ दिपावली *
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाटअभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाटलाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताटपणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
धन त्रयोदशी !!नरक चतुर्दशी !!लक्ष्मी पूजन !!बलि प्रतिपदा !!भाऊबीज !!आपला संपूर्ण दीपोत्सवमंगलमय होवो…शुभ दीपावली !
Unique Happy Diwali Messages in Marathi with Images
धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…शुभ दीपावली २०२०
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
पहीला दिवा आज लागला दारी,सुखाची किरणे येई घरी,पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाक्यांची माळ,विजेची रोषणाई,पणत्यांची आरास,उटण्याची आंघोळ,रांगोळीची रंगत,फराळाची संगत,लक्ष्मीची आराधना,भाऊबीजेची ओढ,दिपावलीचा सण आहे खूपच गोड.दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,दिपावली सारख्या मंगल प्रसंगीतुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.शुभ दिपावली!
भाऊबीज-गुणी माझा भाऊ याला ग काय मागूहात जोडूनिया देवाजीला सांगूऔश्र माज वाहू दे त्याच्या पायाआतुरली पूजेला माझी काया.
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
यशाची रोषणाईकीर्तीचे अभ्यंग स्नानमनाचे लक्ष्मिपुजनसमृद्धीचे फराळप्रेमाची भाऊबीजअशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
सगळा आनंद सगळे सौख्य,सगळ्या स्वप्नांची पूर्णता,यशाची सगळी शिखरे,सगळे ऐश्वर्य,हे आपल्याला मिळू दे,ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
सर्व मित्र परिवाराला ...दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!दीपावलीच्या हार्दिक शुभेछा...
स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला.विनंती आमची परमेश्वराला,सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे पण वाचा : Good Night Marathi Message
हे पण वाचा : Good Morning Marathi Message
आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे सुंदर Happy Diwali Message in Marathi, Happy Diwali Wishes in Marathi, Diwali Status in Marathi, नक्की आवडले असेल. आपल्या मित्रानं सोबत Share करायला विसरू नका.
आमच्या तमाम वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा











































0 comments:
Post a Comment